• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home आणखी

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूर्वी मोठी चूक, ट्रस्ट ॲक्शन मोडमध्ये

policevrutta by policevrutta
January 20, 2024
in आणखी, खान्देश, प्रशासन, राज्य
0
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूर्वी मोठी चूक, ट्रस्ट ॲक्शन मोडमध्ये
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अयोध्या: पोलीस वृत्त ऑनलाईन- ऑनलाईनअयोध्यामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा समारंभापूर्वी भगवान रामच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर खळबळ उडाली. आता रामलल्लाचा फोटो लीक करणाऱ्याविरुद्ध श्रीराम मंदिर ट्रस्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता ट्रस्ट हा फोटो लीक करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करणार आहे.रामलल्लाच्या या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टकडून या मूर्तीला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, मूर्तीचे फोटो काढणाऱ्याचा ट्रस्टकडून शोध सुरु करण्यात आला आहे. रामलल्लाचा हा फोटो एलएंडटीच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडून लीक झाल्याचा संशय ट्रस्टला आहे. त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
फोटो लीक होताच ट्रस्ट अ‍ॅक्सन मोडमध्ये

अरुण योगीराज यांच्या पत्नीची कारवाईची मागणी

मूर्तीकार अरुगण योगीराज यांच्या पत्नीने प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा फोटो लीक होणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या मूर्तीचा फोटो काढून व्हायरल करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लीक झालेल्या रामललाच्या मूर्तीत भगवान विष्णूचे 10 अवतार दिसत आहेत. भगवान विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की आवतार यामध्ये दिसत आहेत. मूर्तीच्या खालच्या बाजूला एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरूड दिसत आहे. या मूर्तीत सूर्य, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा आहे. परंतु ट्रस्टकडून अजूनही दुजोरा दिला नाही. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त आहे. सकाळी 12:29 ते 12:30 दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे.

Previous Post

शिरूड गावात घरोघरी पोहचल्या अक्षता

Next Post

ममुराबाद गावात १०० वर दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी

policevrutta

policevrutta

Next Post
ममुराबाद गावात १०० वर दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी

ममुराबाद गावात १०० वर दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!