• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकींग! पोलिसाचा खून चाळीसगांव हादरले; ४ संशयित ताब्यात

policevrutta by policevrutta
January 16, 2024
in क्राईम, चाळीसगांव, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ब्रेकींग! पोलिसाचा खून चाळीसगांव हादरले; ४ संशयित ताब्यात
0
SHARES
8.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: चाळिसगाव शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. पीर मुसा कादरी दर्गा परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत तरुण हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे समजते. दरम्यान, चाळीसगाव पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बाबत अधिक महिती अशी की, चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.

Previous Post

पोलीसाने कस्टडीतील दागिने व लाखांची रक्कम घेऊन केला पोबारा..

Next Post

ब्रेकींग! जळगावचे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर अटक…

policevrutta

policevrutta

Next Post
ब्रेकींग! जळगावचे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर अटक…

ब्रेकींग! जळगावचे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर अटक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!