पोलीस वृत्त ऑनलाईन – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोड यानिमित्त देशातील वस्त्र उद्योग निर्मितीच्या मोठ्या केंद्रापैकी एक असलेल्या सुरत मध्ये एक विशेष साडी तयार करण्यात आली आहे या साडीवर भगवान राम व राम मंदिराची चित्रे असणार आहेत ही साडी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येला पाठवली जाणार आहे . भगवान श्री राम यांची पत्नी सीतामाता यांच्यासाठी साडी तयार केली आहे. या प्रकारची पहिली साडी सीतामाई ला अर्पण केल्यानंतर अशाच पद्धतीच्या आणखी साड्या बनवण्यात येणार आहेत ही माहिती वस्तू क्षेत्रातील उद्योजक ललित शर्मा यांनी दिली अयोध्येला पाठविण्यात येणार विशेष साडी राकेश जैन यांनी बनवली आहे या ज्या मंदिरामध्ये भगवान राम त्यांच्यासोबत चितामाई देखील मूर्ती आहे अशा मंदिरांनी विनंती केल्यास त्यांना या विशेष साड्या पाठवण्यात येतील असे शर्मा यांनी सांगितले आहे