• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमरावती

दुर्दैवी घटना! ड्युटीवरुन परतताना काळाचा घाला, आठ महिन्यांच्या गर्भवती पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

policevrutta by policevrutta
September 25, 2023
in अमरावती, क्राईम
0
दुर्दैवी घटना! ड्युटीवरुन परतताना काळाचा घाला, आठ महिन्यांच्या गर्भवती पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती पोलीस वृत्त ऑनलाइन: अमरावती जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे. दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे दोन वाजता ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला.

दुर्दैवाची बाब म्हणजे ही महिला पोलीस कर्मचारी आठ महिन्यांची गर्भवत होती. या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे. अपघात घडला त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. मात्र या घटनेमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.

प्रियंका शिरसाट असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रियंका शिरसाट या दहा वर्ष ग्रामीण पोलिसाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. प्रियंका शिरसाट या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. ड्युटी संपवून पती सागर रमेश शिरसाट यांच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. गाडगे नगर मंदिरापासून काही अंतरावर पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक

पया अपघातात प्रियंका आणि त्यांचे पती रमेश शिरसाट खाली पडले. प्रियांकाच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागाला गंभीर दुखापत झाला. घटनास्थळीच अतिरक्तस्राव झाला होता. यानंतर पतीने इतर लोकांच्या मदतीने प्रियंका यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गर्भातील बाळ देखील मरण पावलं. याशिवाय पतीवर उपचार सुरु आहेत. आरोपी दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर तो तिथूच पडून होता. त्यानंतर गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली.

.

Previous Post

धक्कादायक! लग्न होत नसल्याने नैराश्यातून तरूणाने उचलले टोकाचा पाऊल

Next Post

दुर्दैवी; शेतातून घरी परतताना वीज पडून दोन महिलांचा मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
दुर्दैवी; शेतातून घरी परतताना वीज पडून दोन महिलांचा मृत्यू

दुर्दैवी; शेतातून घरी परतताना वीज पडून दोन महिलांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!