• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जिल्हा पुन्हा हादरले.! १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न

policevrutta by policevrutta
August 11, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, पारोळा
0
जिल्हा पुन्हा हादरले.! १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न
0
SHARES
4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पारोळा: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव जिल्ह्यात गोंडगाव येथील घटना ताजी असताना देखील पुन्हा एक जिल्हा हादरवणारी घटना पारोळा तालुक्यातील एका गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचालयाला गेली असता एकाने तिला अडवून तिच्यावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १० रोजी उघडकीस आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तालुक्यात एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी हि १० रोजी सायंकाळी शौचालयाला जात असताना आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल (मोरे ) पारोळा जि जळगाव याने तिला अडवून तिच्यावर जबरदस्ती करून तिने विरोध केला असता आरोपीने तिचा दोरीने गेला आवळून आणि डोक्यावर दगडाने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली . तिला उपचारासाठी तिच्या भावाने धुळे येथे दाखल केले असून पीडितेवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने पारोळा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल (मोरे ) याच्याविरुद्ध ३०७,३७६(३) , ३५४,३२३,व बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलाम ४,८,१०,१२ प्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस सहाय्य्क फौजदार सुनील पवार करीत आहे.

Previous Post

मोठी बातमी! चाळीसगावात २२ लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक

Next Post

राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार- हवामान विभागाकडून अंदाज जारी

policevrutta

policevrutta

Next Post
राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार- हवामान विभागाकडून अंदाज जारी

राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार- हवामान विभागाकडून अंदाज जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!