• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक! ८ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला कडबा कुट्टीच्या ढिकाऱ्यात..

policevrutta by policevrutta
August 2, 2023
in क्राईम, जळगाव, ब्रेकिंग, भडगाव
0
धक्कादायक! ८ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला कडबा कुट्टीच्या ढिकाऱ्यात..
0
SHARES
970
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भडगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– भडगाव तालुक्यातील एक खळबजनक घटना समोर आली आहे. गौडगाव येथील बालिका दि. ३० रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. तिचा मृतदेह गोंडगाव येथील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मिळून आला. रात्री उशिरा घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील(Kalyani Sanjay Patil) ही सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी सायंकाळी ३० रोजी भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. या बालिकेचा घटनेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह सापडला. याबाबत मोठी खळबळ उडाली ही माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

Previous Post

अमळनेर शहरातील मोकाट गुरांमुळे वाहनधारक अत्यंत त्रस्त… न.पा प्रशासन करतय काय?

Next Post

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक.

policevrutta

policevrutta

Next Post
मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक.

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!