जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा आ चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा 3 जुलै नियोजित जळगाव जिल्हा दौरा रद्द
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे या उद्या दिनांक ३ जुलै सोमवार रोजी रावेर व जळगाव लोकसभा क्षेत्राचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला असून लवकरच
पुढील दौऱ्याची तारीख कळविण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा)महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी कळविले आहे असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे


