• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकींग : पोलीसांच्या गाडीवर कोसळले झाड अधिकाऱ्यासह चालकाचा मृत्यू

policevrutta by policevrutta
June 29, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य
0
ब्रेकींग : पोलीसांच्या गाडीवर कोसळले झाड अधिकाऱ्यासह चालकाचा मृत्यू
0
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: एरंडोलकडून कासोदाकडे जात असताना अंजनी धरणाजवळ रस्त्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचा गाडीवर अचानक झाड कोसळल्याने चालकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २९ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती या घटनेत वाहनातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी यांचा मृत्यू झाला असून चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे देखील जखमी झाले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याचे समोर आले आहे.

Previous Post

तब्बल १० वर्षांनी अमित ठाकरे जळगाव जिल्हा दौऱ्यावर …

Next Post

शासनाने काढलेल्या नवीन भरतीचे आवेदन शुल्क कमी करा!- नवयुवक बेरोजगार उमेदवारांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

policevrutta

policevrutta

Next Post
शासनाने काढलेल्या नवीन भरतीचे आवेदन शुल्क कमी करा!- नवयुवक बेरोजगार उमेदवारांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शासनाने काढलेल्या नवीन भरतीचे आवेदन शुल्क कमी करा!- नवयुवक बेरोजगार उमेदवारांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!