• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

शेवटचा सेल्फी ठेवला स्टेटस ‘अन आढळले अशा अवस्थेत!

policevrutta by policevrutta
June 11, 2023
in क्राईम, राज्य
0
शेवटचा सेल्फी ठेवला स्टेटस ‘अन आढळले अशा अवस्थेत!
0
SHARES
865
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राजस्थानच्या बाडमेरे येथे प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यााधी सेल्फी घेतली नंतर त्यांनी तो फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता. घरापासून दूर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचा मृतदेह आढळला. प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (There has been a stir since the couple committed suicide.)

मांगता गावात ही घटना घडली आहे. नरेश कुमार यांची 19 वर्षीय मुलगी खुशी आणि बाबूलाल यांचा 21 वर्षीय मुलगा ओमप्रकाश यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली. (Both committed suicide after realizing that the family would not allow them to reunite.)

बुधवारी रात्री दोघेही घराबाहेर पडले होते. यानंतर दोघे गावातील सरकारी शाळेत पोहोचले. तिथे बराच वेळ दोघे एकत्र होते. याचवेळी त्यांनी आपल्या प्रेमाची अखेरची आठवण म्हणून एक सेल्फी घेतला. दोघांनीही हा फोटो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला. यानंतर दोघांनी कपड्याच्या पिशवीपासून गळफास तयार केला आणि नंतर आपलं आयुष्य संपवलं.( Both of them put this photo as status on WhatsApp. After this, they both hanged themselves from a cloth bag and then ended their lives.) कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. शोध घेत असताना तरुणीची आई शाळेजवळ पोहोचली असता झाडाला लटकलेला मृतदेह पाहून आक्रोश केला असता गावातील लोकांना धाव घेतली या घटनेचा सर्वांनाच धक्का बसला.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह खाली उतरवले आणि धोरीमन्ना रुग्णालयातील शवगृहात ठेवले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले.

धोरीमन्ना पोलीस ठाण्याचे एएसआय लाखाराम यांनी प्राथमिकदृष्ट्या हे प्रेमप्रकरण दिसत आहे. दरम्यान, तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Previous Post

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड

Next Post

जळगाव..! विद्यार्थीनीला तब्बल 31 वेळा कॉल करून केले हैराण! अन् बुलेटने केला पाठलाग…*

policevrutta

policevrutta

Next Post
जळगाव..! विद्यार्थीनीला तब्बल 31 वेळा कॉल करून केले हैराण! अन् बुलेटने केला पाठलाग…*

जळगाव..! विद्यार्थीनीला तब्बल 31 वेळा कॉल करून केले हैराण! अन् बुलेटने केला पाठलाग...*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!