• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड

policevrutta by policevrutta
June 11, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
0
रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. ११ प्रतिनिधी(पोलीस वृत्त ऑनलाईन) : – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.११ जून) ला जिल्हापेठ व्यायामशाळा येथे १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या जिल्हास्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमध्ये रावेर, पाचोरा, शेंदुर्णी, जळगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड झाली. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
*निवड झालेले खेळाडू*
*मुलांच्या गटात* – (४५ किलो आतील) दानिश तडवी जळगाव, (४८ किलो आतील) भावेश चौधरी, शेंदुर्णी, (५१ किलो आतील) प्रबुद्ध तायडे रावेर, (५५ किलो आतील) जय गुजर शेंदूर्णी, (५९ किलो आतील) लोकेश महाजन रावेर, (६३ किलो आतील) दिनेश चौधरी रावेर, (६८ किलो आतील) जयेश पवार जळगांव, (७३ किलो आतील) यश जाधव रावेर, (७८ किलो वरील) रूतीक कोतकर जळगांव तर *मुलींमध्ये* : – (४२ किलो आतील) सिमरन बोरसे जळगांव, (४६ किलो आतील) रूतूजा पाटील पाचोरा, (४९ किलो आतील) जीवनी बागुल पाचोरा, (५२ किलो आतील) नियती गंभीर जळगांव, (५५ किलो आतील) निकीता पवार जळगांव, (५९ किलो आतील) रूतिका खरे पाचोरा इत्यादींंची निवड झाली आहे. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून अंकीता पाटील, विशाल बेलदार, पुष्पक महाजन, निलेश पाटील, श्रेयांग खेकारे आदींनी परिश्रम घेतले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर (जळगाव), जीवन महाजन, जयेश कासार (रावेर ), सुनील मोरे (पाचोरा), श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल (शेंदूर्णी ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.
*फोटोत :- डावीकडून विशाल बेलदार, जयेश बाविस्कर, अजित घारगे, अंकिता पाटील, सुनील मोरे व‌ तायक्वांडो खेळाडू )

Previous Post

मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

Next Post

शेवटचा सेल्फी ठेवला स्टेटस ‘अन आढळले अशा अवस्थेत!

policevrutta

policevrutta

Next Post
शेवटचा सेल्फी ठेवला स्टेटस ‘अन आढळले अशा अवस्थेत!

शेवटचा सेल्फी ठेवला स्टेटस 'अन आढळले अशा अवस्थेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!