• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

धक्कादायक..! शेतात रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर नाल्यात पलटी दाबून एकाचा मृत्यू

policevrutta by policevrutta
May 19, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
धक्कादायक..! शेतात रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर नाल्यात पलटी दाबून एकाचा मृत्यू
0
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन– तालुक्यातील कावपिंप्री येथील एक धक्कादायक घटना समोर आहे शेतात रोटाव्हेटर करत असताना ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

सविस्तर वृत्त असे अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील शेतकरी नाव सतीश निंबा पाटील अंदाजित (वय ३६) सतीश पाटील धंदा रोजंदारीने(शेती) हे आज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास शेतात ट्रॅक्टर वर रोटाव्हेटर करत असताना शेतावरील बांधाजवळ ट्रॅक्टर वळवत असताना बांधा जवळील असल्याने नाल्याचा अंदाज न आल्याने रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाल्याने खाली दाबुन सतीश पाटील जागीच मृत्यू झाला. सतीश पाटील हे नेहमी रोजंदारीने काम करत असत व त्यातून आपला उदरनिर्वाह करत सदर घटनेची माहिती गावचे पो.पा भानुदास पाटील यांनी दिली यांच्या पश्चात आई-वडील १ मुलगा १ मुलगी असा परिवार आहे या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण परिसरात शोककळा पसरली

Previous Post

मनसेच्या आंदोलना यश बस स्थानकाच्या फलाटावर गावांची नावे लावली

Next Post

धक्कादायक..! स्वयंपाक घरातच विवाहितेने घेतला गळफास….

policevrutta

policevrutta

Next Post
धक्कादायक..! स्वयंपाक घरातच विवाहितेने घेतला गळफास….

धक्कादायक..! स्वयंपाक घरातच विवाहितेने घेतला गळफास....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!