• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मोठी बातमी ! – घटस्फोटासाठी आता सहा महिने थांब्याची गरज नाही

policevrutta by policevrutta
May 1, 2023
in क्राईम, प्रशासन, राज्य
0
मोठी बातमी ! – घटस्फोटासाठी आता सहा महिने थांब्याची गरज नाही
0
SHARES
468
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वोच न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने थांबावं लागत होत मात्र आता जर नातेसंबंधा मध्ये सुधारणा होत नसेल, तर थांब्याची गरज नाही असं न्यायालयाने म्हटले आहे.

सलमान खानाला मुंबई वाटू लागली असुरक्षित

सलमान खानला गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मुंबईतील त्यांच्या घराभोवती मुंबई पोलिसांनी कडकोड बंदोबस्त लावला आहे, सलमान खानाने देखील आता या सगळ्या परिस्थीवर भाष्य केले आहे. आता मला मुंबई पेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे दुबई सुरक्षेच्या दृष्टीने मला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून येते असे सलमान खानाने म्हटले आहे.

राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा शुभारंभ

अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन वाळू धोरण अमलात आणलंय. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा शुभारंभ झालाय. त्यामध्ये 600 रुपये ब्रासने सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक घर बांधणा-यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

वाढीव तुमचा कारभार जिभाऊ तुम्ही केलंय मार्केट जाम

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डुलक्या, देणारे मुख्य अधिकारी निलंबित

policevrutta

policevrutta

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डुलक्या, देणारे मुख्य अधिकारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डुलक्या, देणारे मुख्य अधिकारी निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!