• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अमळनेर: मांडळ येथून महिला बेपत्ता, पतीची पोलीसात फिर्याद…

policevrutta by policevrutta
April 9, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेर: मांडळ येथून महिला बेपत्ता, पतीची पोलीसात फिर्याद…
0
SHARES
710
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथून २८ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद पतीने मारवड पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर कुटुंबीय मूळचे बडवाणी येथील असून सध्या तालुक्यातील मांडळ सालदारकी करून उदरनिर्वाह चालवत आहेत. दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता फिर्यादी घरी गेला असता पत्नी दिसून न आल्याने त्याने मुलांना विचारले असता आई चारा आणायला गेली असल्याचे सांगितले. मात्र दिवस उलटून ही पत्नी घरी न आल्याने आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता काहीच तपास न लागल्याने पोलीसात तक्रार दिली आहे. कमल सिमा शंकर पावरा याच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मपोकॉ रेखा भरत ईशी ह्या करीत आहेत.

Previous Post

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

Next Post

बोगस डॉक्टरांवर कारवाईचा ‘डोस’ कधी..ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

policevrutta

policevrutta

Next Post
बोगस डॉक्टरांवर कारवाईचा ‘डोस’ कधी..ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

बोगस डॉक्टरांवर कारवाईचा 'डोस' कधी..ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!