• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बोगस डॉक्टरांवर कारवाईचा ‘डोस’ कधी..ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

policevrutta by policevrutta
April 9, 2023
in Uncategorized, आरोग्य, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासन, संपादकीय
0
बोगस डॉक्टरांवर कारवाईचा ‘डोस’ कधी..ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी
0
SHARES
340
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव- (पोलीस वृत्त- ऑनलाईन) कोरोना वेळी जिल्ह्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला होता. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात आपली पोळी भाजून घेतली. आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या पाहिजे. दरम्यान, बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त असलेली समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसून येऊ लागले आहे. परिणामी अनेक निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

जिल्ह्यात आरोग्य सेवा न पोहोचलेल्या दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. बनावट डिग्रीच्या आधारे तात्पुरता दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष त्यांच्याकडून दाखविले जाते. सर्दी, खोकला, तापावर औषधी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केला जातो. त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.बोगस डॉक्टरकडून कोणत्याही आजारावर एकच उपचार पद्धत सुरू असल्याने किरकोळ आजारी असलेले रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. संपादक: रजनीकांत पाटील

Previous Post

अमळनेर: मांडळ येथून महिला बेपत्ता, पतीची पोलीसात फिर्याद…

Next Post

खळबळजनक! जेलमध्ये 44 कैदी HIV पॉझिटिव्ह

policevrutta

policevrutta

Next Post
खळबळजनक! जेलमध्ये 44 कैदी HIV पॉझिटिव्ह

खळबळजनक! जेलमध्ये 44 कैदी HIV पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!