• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले घातक शस्त्र बाळगणा-यास ताब्यात

policevrutta by policevrutta
February 27, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
स्थानिक गुन्हे शाखेने घेतले घातक शस्त्र बाळगणा-यास ताब्यात
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल : प्रतिनिधी 

तालुक्यातील उत्राण येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ रोजी घातक शस्त्र बाळगणा-यास अटक केली आहे. भिकन रमेश कोळी (रा. ता.एरंडोल जिल्हा जळगाव) असे तलवारीसह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावी भिकन रमेश कोळी हा अवैधरित्या तलवार घेवून तलवारीच्या बळावर दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, पोना नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोकॉ. इश्वर पाटील, मोतीलाल चौधरी आदींना तपासकामी रवाना केले होते. तपास पथकाने उत्राण या गावातील जी.के.फिटनेस क्लब येथून त्याला विनापरवाना बेकायदा तलवारीसह ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाईकामी त्याला कासोदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर !

Next Post

बोर्ड परिक्षेतील वाढता गैरप्रकार व्यवस्थेची दुर्लक्षता..!

policevrutta

policevrutta

Next Post
बोर्ड परिक्षेतील वाढता गैरप्रकार व्यवस्थेची दुर्लक्षता..!

बोर्ड परिक्षेतील वाढता गैरप्रकार व्यवस्थेची दुर्लक्षता..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!