• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर !

जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
February 27, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर  !
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील २४ वर्षीय तरुणाच्या पत्नीचे फोटो एकाने सोशल मिडीयावर वापर करीत पत्नीच्या भावाला मेसेज केल्याने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात २४ वर्षीय तरूण आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. दि २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अनोळखी इन्स्टाग्राम धारकाने आपली ओळख लपवित २४ वर्षीय तरुणाच्या पत्नीच्या फोटोचा वापर करीत त्या खात्याद्वारे पत्नीच्या भावाला शिवीगाळ करीत धमकी दिल्या प्रकरणी तरुणाने सायबर पोलिसात धाव घेत अनोळखी इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोनि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Previous Post

अपघातानंतर तरुणीची तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू !

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले घातक शस्त्र बाळगणा-यास ताब्यात

policevrutta

policevrutta

Next Post
स्थानिक गुन्हे शाखेने घेतले घातक शस्त्र बाळगणा-यास ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले घातक शस्त्र बाळगणा-यास ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!