• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अल्पवयीन विवाहितेस पतीने केले गर्भवती

जळगावात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
February 24, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
१४ वर्षीय मुलीवर बापाने केला अत्याचार !
0
SHARES
441
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतीनिधी

एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहित अशी  कि, शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आठ महिन्यापूर्वी एका मुलासोबत झालेला होता. यावेळी मुलगी हि अल्पवयीन असल्याचे तिच्या सासरच्या मंडळीना माहित असून देखील त्यांनी विवाह करून घेतला, या विवाहासाठी मुलीच्या आईचा नकार असल्याने विवाह झाल्यानंतर याचा राग मनात ठेवून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेस मारहाण शिवीगाळ व मानसिक त्रास देत फिर्यादीच्या पतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या घरी तिच्यासोबत अत्याचार करीत गर्भवती ठेवल्या प्रकरणी फिर्यादीने दि २३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात धाव घेत पतीसह सासरच्या चार जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोउनी.अनिस शेख हे करीत आहेत.

Previous Post

अमळनेरच्या वृद्धाची फसवणूक !

Next Post

खळ्याला आग : शेतीच्या साहित्यासह ३ गुरे ठार !

policevrutta

policevrutta

Next Post
खळ्याला आग : शेतीच्या साहित्यासह ३ गुरे ठार !

खळ्याला आग : शेतीच्या साहित्यासह ३ गुरे ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!