• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावातील वॉइन शॉपमध्ये चाकूचा धाक दाखवीत तरुणाने मागितले ५ हजार !

policevrutta by policevrutta
February 16, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील वॉइन शॉपमध्ये चाकूचा धाक दाखवीत तरुणाने मागितले ५ हजार !
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

बिअरचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाने गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वॉइन शॉपमध्ये गोंधळ घातल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने शॉपमधील व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून ५ हजार रुपये दे, नाहीतर चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी देऊन बिअरच्या बाटल्या फेकून मारल्या. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्या नगरातील चिराग विष्णू गारानी हे गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वाइन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती शॉपमध्ये आला. त्याने तीन बिअर आणि एका हाफ व्हिस्कीची मागणी केली. यावेळी आधी पैसे दे, असे व्यवस्थापक गारानी यांनी म्हटल्यावर दोघांमध्ये वाद सुरु होऊन गोंधळ झाला. यानंतर त्या व्यक्तीने पाठीमागून चाकू काढला ‘तू दारू दे तरच मी इथून जाईन’ अस् म्हणू लागला व गारानी यांना एटीएम स्वॅप मशीन फेकून मारले. नंतर त्याचा मित्र तेथे येऊन त्याला घेऊन गेला.

काही मिनिटांनी ती व्यक्ती पुन्हा वॉइन शॉपमध्ये आली व गारानी यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ करू लागली. नंतर पाच हजार रुपये दे, नाहीतर चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी देऊन काऊंटरवरील दोन ते तीन बिअरच्या बाटल्या या गारानी यांना फेकून मारल्या. गारानी यांनी हा प्रकार मालकाला सांगितला. या गोंधळामुळे शॉपच्या आवारात चांगलीच गर्दी झाली होती. अखेर रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

बिझनेस लोन सांगत तरुणाला फसविले ; गुन्हा दाखल !

Next Post

अमळनेरात घरफोडी ; हजारोचे दागिने लंपास

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरात घरफोडी ; हजारोचे दागिने लंपास

अमळनेरात घरफोडी ; हजारोचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!