• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बिझनेस लोन सांगत तरुणाला फसविले ; गुन्हा दाखल !

policevrutta by policevrutta
February 16, 2023
in क्राईम, जळगाव
0
बिझनेस लोन सांगत तरुणाला फसविले ; गुन्हा दाखल !
0
SHARES
290
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील तरुणाला बँकेतून बोलत असल्याचे सांगून कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल वसंतराव गाढे (२८, रा. आव्हाणे शिवार) यांना २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयितांनी कर्ज न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी कि, साहिल गाढे हे पाळधी येथील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सन २०२० मध्ये ते मालवाहू वाहन पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्या कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. जुलै २०१२ मध्ये गाढे यांनी चव्हाण यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर लोनची जाहिरात पाहिली. १४ लाखांपर्यंत कार लोनची गरज असल्यामुळे त्यांनी चव्हाण यांना संपर्क साधून संपूर्ण कागदपत्रे पाठविले. नंतर चव्हाण यांनी तुझी फाईल मुंबईच्या कार्यालयात पाठविली असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पूजा चौहान नामक महिलेने तरुणाला फोन करून तुमचे सिबिल रेकॉर्ड कमी असल्याने तुम्हाला लोन मिळणार नाही, असे सांगितले. पुन्हा दोन ते तीन दिवसांनी चौहान हिने तरुणाला संपर्क साधून तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर सिबिल रेकॉर्ड वाढवून देईल, त्याच्या प्रोसेस फीसाठी २० हजार भरावे लागतील. त्यानुसार तरुणाने रक्कम भरली. त्यानंतर कंपनी ४० लाख रुपये बिझनेस लोन देत असून फाईल मंजूर करून देण्यासह विविध प्रोसेसिंग फीच्या नावाखाली गाढे यांच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांची रक्कम उकळली. अखेर गाढे यांनी रक्कम परत द्यावी किंवा लोन मंजूर करून द्यावे, अशी मागणी मागणी केली. मात्र, चौहान हिने धमक्या देऊन पैशांची मागणी केली.

Previous Post

दोन दुचाकीची धडक : दोन ठार तर एक जखमी !

Next Post

जळगावातील वॉइन शॉपमध्ये चाकूचा धाक दाखवीत तरुणाने मागितले ५ हजार !

policevrutta

policevrutta

Next Post
जळगावातील वॉइन शॉपमध्ये चाकूचा धाक दाखवीत तरुणाने मागितले ५ हजार !

जळगावातील वॉइन शॉपमध्ये चाकूचा धाक दाखवीत तरुणाने मागितले ५ हजार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!