• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

राष्ट्रीय युवा संसद मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा !
जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र यांचे आवाहन : केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडुन आयोजन

policevrutta by policevrutta
January 22, 2023
in Uncategorized
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव. दि. 20 युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडुन यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडुन राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. युवा संसदसाठी जिल्हास्तरावर ऑनलाईन पध्दतीने संसद घेण्यात येणार असुन जास्तीत जास्त युवक – युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेन्द यांनी केले आहे.
युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवष्यक असते. जळगाव जिल्हाची युवा संसद दि. 27 आणि 29 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
जिल्हातील युवकांना आवाहन

जळगाव जिल्हातील युवकांना जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा रहिवासी दाखला पुरावा पासपोर्ट फोटोसह आपले अर्ज नेहरू युवा केन्द्र, प्लॉट 40 गट नं 60 मानराज पार्क द्रोपती नगर जळगाव 425001 या ठिकाणी दि. 25 जानेवारी 2023 पर्यत कार्यालययीन वेळेत सकाळी 10-00 ते सायंकाळी 05.00 पर्यत जमा करायचे आहे. अधिक माहितीसाठी 0257 ‌2951754 यावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 24-01-2023 पर्यंत 18 ते 25 राहणार असुन प्रत्येक सहभागी युवकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाशेत आपला मुद्दा मांडता येणार असुन राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषा आवश्यक आहे.

महत्वपूर्ण विशयावर युवा मांडणार मत

जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी 4 मिनीटे वेळ मिळणार आहे. स्पध्ये करिता विषय लवकरच कळविण्यात येईल.

राष्ट्रीय स्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार

राज्यस्तरीय युवा संसदसाठी जळगाव जिल्हात आयोजित स्पर्धेतून 2 युवक – युवती निवडले जाणार असुन राज्यातून 3 युवा देषस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि. 3 ते 7 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पध्दतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि. 23 ते 24 फेब्रुवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणा-या युवकांना प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस 2 लाख द्वितीय 1-5 लाख तृतीय बक्षीस 1 लाख असणार आहे.


Previous Post

Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! – आज रात्री 8 वाजल्यापासून बंद होणार सर्व सेवा

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! – जुन्या पेन्शन योजनेबद्दल सरकार सकारात्मक असणार

policevrutta

policevrutta

Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! – जुन्या पेन्शन योजनेबद्दल सरकार सकारात्मक असणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - जुन्या पेन्शन योजनेबद्दल सरकार सकारात्मक असणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!