शेवगाव प्रतिनिधी: दिपक मोहिते पवाज ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ भारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे माहिती विभाग सी आय डी अहमदनगर जिल्हा अधिकारी,महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव तालुका उपाध्यक्ष, पत्रकार, विकास शरद शेलार यांचा सत्कार करण्यात आला विकास शेलार यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन शाहू फुले आंबेडकर विचार मंच शेवगाव अशोक शिंदे सर यांनी आज प्रवीण भाऊ भारस्कर यांच्या हस्ते व खरा महाराष्ट्र चे संपादक वसीम शेख सर यांनी विकास शरद शेलार यांचा सत्कार केला व उपस्थित वस्ताद ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण भारस्कर उर्फ भाऊराव सर्व मान्यवरांनी तृषा ताईभारस्कर, उषाताई शिंदे,बेबी आप्पा शेख ,आत्तार भाभी, सुरा आप्पा,इंदुबाई मोहिते, प्रवीण भाऊ भारस्कर,निजाम भाई पटेल ,राजू शेख ,शिवराज कापरे,नवाज शेख,चांद शेख,वसीम भाई मुजावर,शफिक शेख, विष्णू भाऊ घनवट, शरद सोनवणे,भाऊराव भारस्कर गणेश ससाने, राहुल भारस्कर , कार्यक्रमाचा आयोजन शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंच प्रवीण भाऊ भारस्कर मित्र मंडळ वस्ताद ग्रुप वसीम भाई मुजावर मित्र मंडळ, पिंजारी मंसूरी जमात शेवगाव, ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सत्कार आयोजित करण्यात आला


