चोपडा प्रतिनिधी :रविंद्र कोळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले,चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांना बातमी मिळाल्याने यांच्या नेतृत्वात पोहेकाँ लक्ष्मण शिंगणे,पोहेकाँ राकेश पाटील,पोना शशिकांत पारधी,पोना.किरण पाटील,पोकाँ जगदीश पाटील पोकाँ.विशाल पाटील पोकाँ.दिलीप जाधव अशांनी सापळा रसून हातीळ गावाचे पुढे बोललोरो पिकप गाडी क्र.एम.पी.08 – जी ए 20 49 हीचेत अवैद्य रित्या चारही पाय बांधून कोंबून भरून वाहतूक करीत युग पेट्रोल पंपचे जवळपास वाहन थांबविले असता त्यावरील चालक व क्लिनर असे वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन पडून गेले असून सदर वाहनात 09 लहान मोठे 02 ते 04 वर्षे वयाचे गोरे व वाहन याच अंदाजे किंमत 1,35,000/- रुपये असे कत्तलीसाठी घेऊन जाण्याचे उद्देश मिळून आले तरी सदर बाबत पोहेकाँ राकेश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला 0002/2023 प्रा.कृ.वा.देण्यास प्र.का.क.11 ड.ई.फ.क प्राणी सं.का.क.5 अ 5 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील गुन्ह्याचा तपास सपोनि.मार्गदर्शनाखाली पोहेकाँ.लक्ष्मण शिगाणे हे करीत आहेत


