दोंडाईचा: (प्रतिनिधी) १९ वर्ष वयोगटातील संघ उपविजेता.
श्री. बडगुजर सर (क्रीडा शिक्षक ) व श्री. प्रशांत भामरे सर (कोच रावल बॅडमिंटन अकॅडमी दोंडाईचा) यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत पाटील(संघ प्रमुख) , यशपाल गिरासे , लोकेश चौधरी , वेदांत राजपूत गौरव बोरसे व हिमांशू भामरे ह्या खेळाडूंना यश.
माजी. मंत्री. आ.जयकुमार भाऊ रावल, श्री. चंदाने सर (प्राचार्य आर. डी. एम. पी. ज्यु कॉलेज) , प्राध्यापक श्री.एस. आर. भावसार सर, श्री. बी. जी. शिंदे सर, श्री. आव्हाड सर, श्री. जी. वाय. बोरसे सर, श्री. डी. के. सोनवणे सर, श्री. डी. डी. गिरासे, श्री. एस. एम. रमोळे सर, श्री. एस.डी. पाटील सर. यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.