पुढील 48 तासांत देशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर 9 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते – असे हवामान विभागाने म्हटले आहे
याचा परिणाम महाराष्ट्रात देखील असणारे त्यामुळे महाराष्ट्रातही पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचे – हवामान विभागाचे म्हणणे आहे.

