• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुक्ताईनगरात लाखोंचा विमल गुटख्याची गाडी पकडली; कारवाई मात्र गुलदस्त्यात…..

policevrutta by policevrutta
October 23, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुक्ताईनगरात लाखोंचा विमल गुटख्याची गाडी पकडली; कारवाई मात्र गुलदस्त्यात…..
0
SHARES
238
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर, कैलास कोळी
मुक्ताईनगर येथे अंदाजे 14 ते 15 लाखाचा विमल गुटख्याचा माल असलेली गाडी पकडण्यात आली असून मात्र, याबाबत कुठली कारवाई करण्यात आली यांची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. मुक्ताईनगर येथील पुरनाड फाट्यावर नाशिक येथील आईजी पथकाकडून काल MH 19BM 5400 या बोलेरो पिकप वाहनावर कारवाई करत गाडी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली असून कारवाई अद्याप गुलदस्तात आहे तरी एवढा मोठा माल असलेली गाडी काल पासून पोलीस ठाण्यात लागून असून सुद्धा मुक्ताईनगर पोलीस कारवाई बाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिक शंका उपस्थित करत असून पुरणाड फाट्यावरील चेक पोस्टवर आरटीओ 24 तास हजर असताना देखील विमल गुटक्याची गाडी पास झाली कशी याबाबत सुद्धा नागरिक प्रश्न उपस्थित करीत पोलिस विभागाच्या आर्थिक हितसंबंधांची किनार असल्याचे परिसरात बोलले जात आहे.

Previous Post

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – राज्यात 19 खतांवर बंदी, पहा काय आहे कारण ?

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय – आरोग्य विभागात होणार 10 हजार पदांची भरती

policevrutta

policevrutta

Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय – आरोग्य विभागात होणार 10 हजार पदांची भरती

राज्य सरकारचा मोठा निर्णय - आरोग्य विभागात होणार 10 हजार पदांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!