• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

Big Breaking : जळगाव गोलाणी मार्केटजवळ कुंटनखान्यावर छापा, ६ महिलांसह २ पुरुष ताब्यात

policevrutta by policevrutta
October 12, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
Big Breaking : जळगाव गोलाणी मार्केटजवळ कुंटनखान्यावर छापा, ६ महिलांसह २ पुरुष ताब्यात
0
SHARES
914
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल कुंटन खान्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी छापा टाकला आहे. गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरात अवैध कुंटनखाने अनेक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असून पोलीस दादा सोपस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या एका खोलीत कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असताना अद्याप पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही. कुंटनखान्यामागे कुणी राजकीय पदाधिकाऱ्याचा हात तर नाही? अशी शंका उपस्थित होत आहे.

Previous Post

सर्वसामान्यांना मोठा झटका ! – दिवाळीपूर्वी डाळीच्या किंमती महागणार

Next Post

जळगावात मनसेचे अनोखे आंदोलन प्रतिकात्मक रूग्ण उतरवले रस्त्यावर

policevrutta

policevrutta

Next Post
जळगावात मनसेचे अनोखे आंदोलन प्रतिकात्मक रूग्ण उतरवले रस्त्यावर

जळगावात मनसेचे अनोखे आंदोलन प्रतिकात्मक रूग्ण उतरवले रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!