गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार, आज 1 किलो चांदी आज 400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोनाच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही पहा कसे आहेत नवे दरसोने - 49,970 रुपये प्रति तोळा चांदी - 55,000 रुपये प्रति किलो