• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा चिट्ठी लिहली…! अमळनेरात एकाची आत्महत्या; पैशांचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे चिठ्ठीत

policevrutta by policevrutta
September 15, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा चिट्ठी लिहली…! अमळनेरात एकाची आत्महत्या; पैशांचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे चिठ्ठीत
0
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तसेच त्या ठिकाणी भावनिक शब्दात चिठ्ठी आढळून आली. त्या चीठ्ठीत लिहिले की
माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे, माझ्या मित्रांनो आपण शक्य तेवढी मदत करावी, असे लीहले आहे. बेरोजगार एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या इसमानाचे नाव दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आहे.

जितेंद्र चौधरी (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा. जानवे ता.अमळनेर) अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे आहेत. दिनेश पंजवाणी याने लिहिलेल्या चिट्ठीतील मजकूर असा ‘मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है….जितू चौधरी महेश सैंदाणे ये लोग मुझे धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है, ये दोनो को कहासे दु, इसलिए तंग होकर मैं आत्महत्या कर रहा हूँ. ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है.

याचबरोबर, सुसाईड नोटच्या खाली मेरे जीएस ग्रुप के दोस्तो के लिए…माझे सर्व चड्डी मित्र आपल्याला माझी शेवटची कळकळीची विनंती आहे की, माझा मुलगा वरुण याचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे. तरी आपल्या ग्रुपकडून शक्य तेवढी मदत करावी. दिनेशच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

बापरे…! लग्नासाठी मामाने मुलगी न दिल्याने संतापाच्या भरात भाच्याने केला मामाचा खून..!

Next Post

तोंडापूर पिडीते साठी विरोधी पक्ष नेता अजित दादा कड़े गुहार; पोलिस अधीक्षकांशी बोलतो- अजित दादा

policevrutta

policevrutta

Next Post
तोंडापूर पिडीते साठी विरोधी पक्ष नेता अजित दादा कड़े गुहार; पोलिस अधीक्षकांशी बोलतो- अजित दादा

तोंडापूर पिडीते साठी विरोधी पक्ष नेता अजित दादा कड़े गुहार; पोलिस अधीक्षकांशी बोलतो- अजित दादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!