• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बापरे…! लग्नासाठी मामाने मुलगी न दिल्याने संतापाच्या भरात भाच्याने केला मामाचा खून..!

policevrutta by policevrutta
September 15, 2022
in क्राईम, राज्य
0
बापरे…! लग्नासाठी मामाने मुलगी न दिल्याने संतापाच्या भरात भाच्याने केला मामाचा खून..!
0
SHARES
689
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड : मामा किंवा आत्याच्या मुला- मुलीसोबत लग्न होण ही महाराष्ट्रात मोठी नसून फार साधारण बाब आहे. काही बहीण भावाच नातं जून नव व्हावं या हेतूने मामा आपली मुलगी आपल्या बहीनीच्या मुलाला देतात ते नात रक्ताच असत म्हणुन आपला भाचाच आपला जावई बनावा काही परिवारात मात्र सध्याच्या घडीला इच्छे व पसंतीचा प्रश्न असतो. मात्र, या बाबत एक धक्कादायक प्रकार प्रकार सामोर आला आहे. मामाने आपली मुलगी भाच्याला देण्यास नाकारल्याने दिल्याने संतापलेल्या भाच्याने चक्क मामाचाच खून केल्याची घटना घडली आहे. नादेंडमधील या हत्याकांडामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे 9 सप्टेंबरला बालाजी काकडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस तपास सुरू होता. या प्रकरणी कुटुंबियांची कसून चौकशी केली जात होती. पोलिसांनी काकडेंचा भाचा एकनाथ बंडू जाधव याला अटक केली होती. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि त्यांनी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबूल देखील केला. कुऱ्हाडीने वार करत त्यानेच मामाची हत्या केल्याचं सांगितलं.

Previous Post

अबब..! मुंबईत ‘ईडी’ची छापेमारी ९१ किलो सोने ३४० किलो चांदी जप्त

Next Post

मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा चिट्ठी लिहली…! अमळनेरात एकाची आत्महत्या; पैशांचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे चिठ्ठीत

policevrutta

policevrutta

Next Post
मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा चिट्ठी लिहली…! अमळनेरात एकाची आत्महत्या; पैशांचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे चिठ्ठीत

मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा चिट्ठी लिहली...! अमळनेरात एकाची आत्महत्या; पैशांचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे चिठ्ठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!