• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धुळे…! कॉलेज तरुणीला पळवून नेत बळजबरी विवाह; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
September 14, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धुळे…! कॉलेज तरुणीला पळवून नेत बळजबरी विवाह; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
0
SHARES
871
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे: एका कॉलेज तरुणीचे अपहरण करुन तिचे बळजबरीने लग्न लावून देणा-या ७ जणांविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील रहिवासी असलेल्या व सध्या साक्री तालुक्यातील (धुळे जिल्हा) (dhule)शेवाळी (shevali) येथे राहणाऱ्या २२ वर्षीय कॉलेज तरुणीने पोलिसांत याविषयी फिर्याद दिली आहे.(The girl has lodged a complaint with the police.)

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शेवाळी येथील रहिवासी असलेल्या व सध्या नाशिकला राहणाऱ्या तुषार मधुकर साळूंखे याने पिडीत तरुणीला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यानंतर दमदाटी आणि ब्लॅकमेल करुन तिच्या मर्जीविरुध्द जबरदस्तीने वैदीक पध्दतीने तिच्याशी विवाह केला.

याप्रकरणात त्याचे मित्र पुष्पेंद्र नानाभाऊ साळूंखे, अतुल रामदास सूर्यवंशी दोघे रा. नाशिक अनिकेत सुनिल पवार रा.मळखेडा ता.साक्री यांनी त्याची मदत केली. पिडीत तरुणीच्या नातेवाईकांनी तुषारची आई उषाबाई मधुकर साळूंखे आणि वडील मधुकर सखाराम साळूंखे, भाऊ योगेश साळूंखे सर्व रा.शेवाळी यांना विचारपूस केली असता त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली(Threatened to kill) याप्रकरणी साक्री पोलिसात भादंवि ४२०,३६३,५०४,५०६,५०१,३४ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कॉ. एन. बी. सोनवणे करीत आहेत.

Previous Post

राज्यात माॅन्सूनचा कहर कायम ! – पुढील 3 दिवस अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

Next Post

अमळनेरात महारक्तदान अभियानातून 1008 रक्तदानाचे होणार रेकॉर्ड…!

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरात महारक्तदान अभियानातून 1008 रक्तदानाचे होणार रेकॉर्ड…!

अमळनेरात महारक्तदान अभियानातून 1008 रक्तदानाचे होणार रेकॉर्ड...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!