• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक! दोन जिवलग मैत्रिणींनी केली एकाच दिवशी आत्महत्या; घटना वाचून बसेल धक्का

policevrutta by policevrutta
September 14, 2022
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक! दोन जिवलग मैत्रिणींनी केली एकाच दिवशी आत्महत्या; घटना वाचून बसेल धक्का
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे: जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेतला आणि तिला रुग्णालयामधून घेऊन जातानाच त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- 19 ) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- 19) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावं आहे. शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

सानिकाने गळफास घेतल्याचे कळताच कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दार तोडून सारिकाचा मृतदेह खाली उतरवला. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात होते.

सारिकाचा मृतदेह रुग्णावाहिकेमधून घेऊन जात असताना तिची जिवलग मैत्रीण आकांक्षाने पहिले. आपल्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याची तिला मोठा काळजाला धक्का बसला. त्यानंतर आकांक्षाने त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरन उडी घेतली.

पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने आकांक्षाचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही मुलींच्या पालकांचा आक्रोश काळीज पिळवाटून टाकणार होता. सानिकाने आत्महत्या करण्यासारखे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Previous Post

धक्कादायक! गतिमंद तरुणी बलात्कारातून तीन महिने गर्भवती; पाचोर्‍यातील खळबळजनक घटना ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल

Next Post

अमळनेरात बिअर बार शॉप फोडून रोकडसह मुद्देमाल लांबविला

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरात बिअर बार शॉप फोडून रोकडसह मुद्देमाल लांबविला

अमळनेरात बिअर बार शॉप फोडून रोकडसह मुद्देमाल लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!