• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मेहरून तलाव व गणेश घाट परिसरात स्वच्छता अभियान मोहीम…

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 13, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


जळगांव (प्रतिनिधी) – गणेशोत्सव निमित्ताने मेहरून तलाव परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.
गणेशोत्सव निमित्त मेहरुन तलाव परिसरात दरवर्षी प्रमाणे गणेश घाटात गणपती विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात प्लास्टिक पिशवी, निर्माल्य असतात.
त्यामुळे पाणी दूषित होऊ नये या अनुषंगाने जळगांव प्लॉगर आयोजित स्वच्छता अभियानात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मौलाना आझाद फाऊंडेशन या संस्थांनी सहभाग नोंदवला व मेहरुन तलाव व गणेश घाट परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आले.
जळगांव प्लॉगर्स चेतन जैन, ओम साहित्य, खुशी सांगोर,रेवती पाटील,कुणाल भंगाळे,हितेश नेरकर,घनश्याम सूर्यवंशी,प्रयाग पाटील,संभव मेहता, मनिषा पाटील,नुतन तासखेडकर,रेणुका हिंगु,योगिता बाविस्कर,भारती कापडणे,गायत्री चौधरी,कविता पाटील,आशा मौर्य,मनोज भालेराव,सलीम इनामदार, इम्रान शेख, प्रेम केळकर,
नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख आदींनी स्वच्छता अभियानात श्रमदान दिले आहे.
जळगांव महानगरपालिका व कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Previous Post

जळगाव…! सहा महसूल मंडळात अतिवृष्टी; तीन ठिकाणी ढगफुटी

Next Post

खळळजनक..! सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; न्यायासाठी पित्याने तब्बल ४२ दिवसापासून मृतदेह जतन केला मिठाच्या खड्ड्यात !

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

खळळजनक..! सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; न्यायासाठी पित्याने तब्बल ४२ दिवसापासून मृतदेह जतन केला मिठाच्या खड्ड्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!