• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रेल्वेचे तिकीट नेमके कसे ठरवले जाते ! – जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 4, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रेल्वेचे तिकीट नेमके कसे ठरवले जाते ! – जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट

अशी कुठलीही व्यक्ती नसेल ज्यांनी रेल्वेचा प्रवास केला नसेल – मात्र रेल्वेचे तिकीट कसे ठरवले जाते – याबाबत प्रत्येकाला प्रश्न पडला असेल

याविषयी आपण आजच्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ – यामध्ये आपण भाड्याचा निकष आणि किलोमीटरनुसार फरक , या दोन गोष्टी जाणून घेऊ

भाड्याचा निकष कसे ठरते

● तसे पाहिले तर भारतीय रेल्वेद्वारे विभिन्न प्रकारच्या रेल्वे धावतात -6 स्लीपरमध्ये कमी तर एसीमध्ये अधिक भाडे आकारले जाते – सुविधांनुसार भाडे दरात कमी अधिक प्रमाण दिसून येते

● विशेष रेल्वे गाड्यांमध्ये गरीब रथ, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, इत्यादी ट्रेन यांचा समावेश होतो.

● याव्यतिरिक्त रिझर्व्हेशन शुल्क, केंद्रीय कर, यांचा देखील समावेश होतो – या सर्वांच्या एकत्रिकरणातून रेल्वेच्या भाड्याचा दर ठरविला जातो

किलोमीटरचा फरक

● रेल्वे तिकीटात किलोमीटरनुसार फरक खूप महत्वाचा असतो – किलोमीटर च्या वेगळंवेगळ्या श्रेणी राहतात , यामध्ये 1-5 किलोमीटर साठी वेगळे भाडे राहते तर पुढे 6-10, 11-15, 16-20, 21-25 पासून शेवटी 4951-5000 पर्यंत समाविष्ट आहे – आता यामध्ये तुमचा प्रवास ज्या श्रेणीत समाविष्ट असेल – त्यानुसार शुल्काची आकारणी केली जाईल.

Previous Post

भीषण अपघात..! धरणगाव अमळनेर रस्त्यावर दोघांना भरधाव डंपरने उडविले

Next Post

नाशिक अवैद्य दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई ! ९० लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

नाशिक अवैद्य दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई ! ९० लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!