मेष : कामाच्या व्यस्ततेत आराम देखील आवश्यक. करा. योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल.
वृषभ : कर्ज मागणीसाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष करावे. एखादी गुड न्युज मिळण्याची शक्यता.
मिथुन : उत्तम विनोदबुद्धीचा वापर करुन तुम्ही व्यथा पळवून लावाल. मुलांचे यश तुमच्या आनंदात भर पाडेल.
कर्क : कामात झालेल्या चुका कबूल करणे फायदेशीर ठरु शकते. चुकीची माफी मागून वेळ सावरावी लागेल.
सिंह : धन संचित करण्याचा सल्ला घ्यावा. नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस आहे.
कन्या : आपल्या हसतमुख स्वभावामुळे सर्वाना सुख लाभेल. जोडीदाराला अधुनमधून सरप्राइझ द्यावे.
तुळ : आरोग्य सुधारण्यास लाभदायक दिवस. धार्मिक कामात कमी अधिक वेळ घालवाल.
वृश्चिक : अनुभवी लोकांशी संपर्क साधून अडचणीत सल्ला घ्यावा. धनलाभाची शक्यता आहे.
धनु : मानसिक शांतता लाभेल. दानपुण्य योग्य व्यक्तीला करावे.
मकर : लोकांसोबत विचारपुर्वक बोलणे महत्वाचे ठरेल. आरोग्याच्या सुधारणेसाठी प्रयत्न करावे.
कुंभ : आपल्या शांत स्वभावामुळे सर्व कार्य व्यवस्थित पार पडतील.
मीन : रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नव्या संधी मिळतील