• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात ९ वर्षाच्या चिमुरड्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून अमानुषपणे मारहाण

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 2, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: शहरात एका खासगी क्लास संचालकांनी नियुक्त केलेल्या महिला शिक्षिकेने नऊ वर्षाच्या विद्यार्थ्यास कपडे काढून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे

शनीपेठ परिसरातील गुरुनानक नगर भागात राहणारे एक नऊ वर्षाचा मुलगा बळीराम पेठेतील कोठारी क्लासेस येथे शिकण्यासाठी जातो. या क्लासमधे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. या क्लासमधील पल्लवी नामक नियुक्त शिक्षीकेने नऊ वर्षाच्या बालकाचे कपडे काढत अर्धनग्न त्याला चापटक़ाबुक्क्यांनी अमानुष मारहाण झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. आपल्याला नेहमी मारहाण होत असल्याची तक्रार मुलाने पालकांकडे केली होती. या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे बघण्यासाठी त्यांनी अचानक या क्लासमधे प्रवेश केला असता खरा प्रकार उघड झाला. पालक समोर येताच या शिक्षिकेने विद्यार्थी बालकास त्याचे कपडे परत देत सावरासावर करण्यास सुरुवात केली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पालक जळगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेले असल्याचे कळते.

Previous Post

रेशन धान्याचा काळाबाजार! दोघांवर गुन्हा दाखल, पारोळा महसुल पथकाची कारवाई

Next Post

Today…! एखादी गुड न्यूज ‘या’ राशींसाठी नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

Today...! एखादी गुड न्यूज 'या' राशींसाठी नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!