• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बुऱ्हानपूर महामार्गावर भीषण अपघात! ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ७ जखमी

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 23, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
527
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:- शहापूर बुऱ्हाणपूर महामार्गावर ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी शहापूर जवळ घडली. याबाबत सविस्तर माहिती की आज मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांनी भरलेली एम.पी 68 आर 1245 या क्रमांकाची ऑटो रिक्षा शहापूर येथे असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेज येथे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयसर गाडीने रिक्षाला धडक दिली या भीषण अपघातात रिक्षा चालकासह 4 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जखमींना बुऱ्हाणपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या त्या शिक्षकास फाशीची शिक्षा द्या! अमळनेरात मोर्चा

Next Post

मोटरसायकलचा अपघात बापलेकीचा मृत्यु! मोठी खळबळ

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

मोटरसायकलचा अपघात बापलेकीचा मृत्यु! मोठी खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!