• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या त्या शिक्षकास फाशीची शिक्षा द्या! अमळनेरात मोर्चा

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 23, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : राजस्थान राज्यातील जालोर येथे एका खासगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल या अनुसूचित जातीतील (दलित) विद्यार्थ्याने उच्च जातीतील शिक्षकांच्या माठातून पाणी पिले म्हणून छेलसिंग नावाच्या एका शिक्षकाने इंद्रकुमारला बेदम मारहाण केली होती. नंतर उपचारादरम्यान इंद्रकुमार मेघवालचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण भारतासारख्या लोकशाही व धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी अत्यंत वाईट घटना आहे. भारतात जातीयभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांना असे विषय अडथडे ठरू शकतात. म्हणून आज अमळनेरात मोर्चा काढण्यात आला. यात इंद्रकुमार मेघवालचा हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, इंद्रकुमारला मारहाण करणाऱ्या जातीयवादी शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी, भारतात या पुढे अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने विशेष पावले उचलावीत. इंद्रकुमारच्या परिवारास संरक्षण देऊन त्या परिवारातील एका सदस्यास सरकारी नौकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी समाधान मैराळे, सुरेश कांबळे, पन्नालाल मावळे, सोमचंद संदानशिव, नगरसेवक शाम पाटील, विशाल जाधव, नगरसेवक बाळासाहेब संदाशिव, संतोष लोहेरे, सिद्धार्थ सोनवणे, संदीप सैंदाने, किरण बाहारे, भगवान संदाशिव, सनी गायकवाड, पठाण नूर खान, रवींद्र सोनवणे ,अजय भामरे, गौतम बिऱ्हाडे, राजा पठाण, राज बिराडे ,रिजवान शेख , डॉ. राजीव कांबळे ,सोनू सोनवणे, भूपेंद्र शिरसाठ, अनिल बेडवाल, किशोर सांगिले ,भुरा पारधी, सिद्धार्थ वाघ, राजरत्न रामराजे, दर्शन बिराडे ,सुरेश चव्हाण, विशाल ब्रम्हे, ज्ञानेश्वर ब्रम्हे, गौरव सोनवणे , राहुल बिऱ्हाडे ,सिद्धार्थ निकम ,अनिकेत बिऱ्हाडे ,जितू कढरे ,जयेश पगारे, अजय बिऱ्हाडे , सोनवणे अक्षय, राज अली, प्रवीण शिरसाठ ,विशाल बिराडे ,सागर देवरे, पृथ्वीराज नेतकर, तुषार भोई ,सुरज नेतकर यासह बहुसंख्य अमळनेरकर उपस्थित होते.

Previous Post

Breking चोपडा! १२ गावठी कट्टे, मॅग्झीनसह ५ जिवंत काडसुत दोघे गजाआड

Next Post

बुऱ्हानपूर महामार्गावर भीषण अपघात! ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ७ जखमी

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

बुऱ्हानपूर महामार्गावर भीषण अपघात! ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ७ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!