• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव! हॉटेलवरील छापेमारी प्रकरणात कॉलेजवयीन तरुणी आढळल्याने खळबळ

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 19, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव पोलीस वृत्त शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी काल गुरुवारी टाकलेल्या धाडीत तब्बल १३ जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. याच दरम्यान लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र छापेमारी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण तर आपल्या मर्जीने इथे आलो, असा दावा केला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर धाड टाकली होती. यावेळी लॉजवर १३ युगुलं पोलिसांना सापडली.

ताब्यातील मुलींमध्ये कॉलेजवयीन तरुणी
धाडसत्रात एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले, तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं आढळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत.

स्वतःच्या मर्जीने आलो, मुलींचा दावा
एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

महत्त्वाची बातमी! दहीहंडीवेळी दुखापत झाल्यास गोविंदावर मोफत उपचार होणार

Next Post

अमळनेर! मोठ्या प्रमाणात बनावट दारू साठा जप्त; तयार करून विकणारा पोलिसांच्या गजाआड

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

अमळनेर! मोठ्या प्रमाणात बनावट दारू साठा जप्त; तयार करून विकणारा पोलिसांच्या गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!