• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

१५ ऑगस्ट १९४७ पहिल्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या दोन महान विभूतींचा अमळनेरात सत्कार

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
0
SHARES
282
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर- पोलीस वृत्त – 15 ऑगस्ट 1947 म्हणजेच अखंड भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन या दिवशी अमळनेर येथील ज्या दोन महान विभूतींचा जन्म झाला आणि जन्मताच भारतीय स्वातंत्र्याचे ते साक्षीदार ठरलेत त्यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त आदर्श प्राध्यापक एन आर शाह सर आणि जेष्ठ पत्रकार,कवी आणि साहित्यिक सुभाष पाटील घोडगावकर हेच ते दोन महान विभूती असून संपुर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष साजरा करीत असताना याच महोत्सवात पहिल्या स्वातंत्र्य दिनी जन्मलेल्या मान्यवरांचाही अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा व्हावा या दृष्टिकोनातून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी प्रा एन आर शाह यांच्या निवासस्थानी जाऊन छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला ,यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधीनाही निमंत्रित करण्यात आले होते, त्यात भाजपाचा प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित असल्याने त्यांच्यासह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,सचिव चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रा एन आर शाह व जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी केले यावेळी भाजप शहराध्यक्ष उमेश वाल्हे,तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील तसेच पत्रकार महेंद्र रामोशी,किरण पाटील,मुन्ना शेख,युवराज पाटील,कुंदन खैरनार,आबीद शेख,रोहित बठेजा, नूर खान,समाधान मैराळे, सुरेश कांबळे,दिनेश पालवे,काशीनाथ चौधरी यासह पत्रकार बांधव व शाह यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Previous Post

मोठा अपघात! जवानांची बस कोसळली खोल दरीत ६ जवान शहीद ३२ जखमी

Next Post

बहिणीला दिला त्रास; दोघांनी केला संदेशचा ऱ्हास! असा झाला उलगडा

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

बहिणीला दिला त्रास; दोघांनी केला संदेशचा ऱ्हास! असा झाला उलगडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!