• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

सै.नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 14, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव- पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
सन 1997 पासून दर सालाबाद प्रमाणे यंदाही भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त तसेच या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दुग्धशर्करा योग जुळून आलेला असताना सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली चे आज दि. 14/8/2022 रविवारी उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीची सुरुवात सकाळी 10 वाजता सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून भिलपुरा चौकातून करण्यात आली. पुढे घाणेकर चौक, टावर चौक, नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे चौक सुभाष चौक व परत भिलपुरा चौकात येऊन समाप्त झाली. याप्रसंगी जशने यौमे आजादी जिंदाबाद, भारतीय स्वतंत्रता दिवस चिरायू होवो, हम सब एक है, जय हिंद जय भारत अशा घोषणाही देण्यात अशा घोषणाही देण्यात आल्या. सदर रॅलीच्या अग्रभागी भारत मातेची वेशभूषा केलेली एक लहान मुलगी शाहे झमन दानिश ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीत सर्वांच्या हातात राष्ट्रीय ध्वज तिरंगा होता. तसेच छाती वर सुद्धा तिरंग्याचा बॅच लावलेले होते.
या रॅलीचे नेतृत्व सै. अयाज अली नियाज अली यांनी केले. याप्रसंगी हिंदू धर्मगुरु पंडित देवीलाल जी व्यास, मुस्लिम धर्मगुरू मुजावर बाबा फैय्याज नुरी, शीख धर्म गुरु ग्यानी गुरुप्रीत सिंग जी, ख्रिश्चन धर्म गुरु फादर पास्टर सुरेश चंद्रकांत माहुरे, फारुख शौकत, सुरज गुप्ता, योगेश मराठे, कामिल खान, सय्यद उमर, मनोज सेठिया, अनित मुजुमदार, सतीश वाणी, शेख शफी, काशिफ टेलर, रवींद्र खैरनार, अमित गौड, नाझीम कुरेशी, नाजीम पेंटर,शेख अब्दुल जुम्मन, सलमान मेहबूब, जुबेर रंग्रेज, नुर जावेद, जाफर खान, शेख आवेश, संतोष जाधव, जीशान हुसेन, शोएब याकुब, सय्यद आसिफ, शेख रफीक, दानिश हुसैन, नंदकुमार कासार, असलम नागोरी, मोहम्मद कैफ, शेख नजीर उद्दीन, रागीब वहाब यांसह सर्वधर्मीय लोक उपस्थित होते.
रॅलीची सांगता सामूहिक राष्ट्रगान करून करण्यात आली.

वरील चित्रात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली चे हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करताना सर्वधर्मीय धर्मगुरु. आपला विश्वासू सै. अयाज अली नियाज अली

Previous Post

दुर्दैवी घटना! होतकरू तरुणाने गळफास घेत संपविले जीवन

Next Post

जिल्हा पोलीस दल आयोजित अमृत दौड ४५७८ नागरिकांचा सहभाग

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जिल्हा पोलीस दल आयोजित अमृत दौड ४५७८ नागरिकांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!