• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मैत्री वाढवून तरुणीला जाळ्यात ओढले; कारमध्ये अत्याचार; धरणगावच्या इसमाविरुद्ध गुन्हा

policevrutta by policevrutta
June 28, 2026
in Uncategorized
0
मैत्री वाढवून तरुणीला जाळ्यात ओढले; कारमध्ये अत्याचार; धरणगावच्या इसमाविरुद्ध गुन्हा
0
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव: पोलीस वृत्त येथील एका तरुणीला कामाच्या निमित्ताने संपर्कात आणून तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी धरणगाव येथील एका इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दाखल फिर्यादीत नमूद केले आहे की, पीडित तरुणी ही काही वर्षांपासून एका महिला नाशिक येथे राहत असून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. फेब्रुवारी महिन्यात ती कामानिमित्त जळगावात आली असताना कोर्ट परिसरात तिची ओळख धरणगाव येथील सुनील मधुकर चौधरी यांच्यासोबत झाली. संबंधिताने स्वतःचा प्रॉपर्टी विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. काम असल्यास संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. यानंतर त्याने अलीकडच्या काळात सदर तरूणीला वारंवार एसएमएस करून तिच्याशी सलगी वाढविली.

दरम्यान, त्या महिलेला घर भाड्यासाठी पाच हजाराची आवश्यकता असल्याने तिने चौधरी यांच्याकडे ऊसनवार मागितले. पैसे देण्याचे कारण सांगून त्याने पीडितेला जळगाव येथे बोलावले. दि.२४ जून रोजी दुपारी १.३० वाजता शहरातील सागर पार्क येथे त्याने बोलावले. तेथे तिला कारमध्ये बसवून त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणालाही सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ तसेच ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन राणशेवरे करीत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

मुळव्याध, फिशर, चिरा, रक्तस्राव आणि जळजळ यामुळे त्रस्त आहात का?*

Next Post

नव्या आयुष्याच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच काळाने गाठलं; संपूर्ण कुटुंब संपलं

policevrutta

policevrutta

Next Post
नव्या आयुष्याच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच काळाने गाठलं; संपूर्ण कुटुंब संपलं

नव्या आयुष्याच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच काळाने गाठलं; संपूर्ण कुटुंब संपलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • नव्या आयुष्याच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच काळाने गाठलं; संपूर्ण कुटुंब संपलं
  • मैत्री वाढवून तरुणीला जाळ्यात ओढले; कारमध्ये अत्याचार; धरणगावच्या इसमाविरुद्ध गुन्हा
  • मुळव्याध, फिशर, चिरा, रक्तस्राव आणि जळजळ यामुळे त्रस्त आहात का?*
  • लोहगड हत्या प्रकरणाला नवं वळण; रात्री ११ वाजता सिया आणि चेतन लोहगडावर, वर जायला कोणता रस्ता वापरला? पोलिसांसमोर सिया पोपटासारखं बोलली, नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात धो धो पाऊस, 24 जिल्ह्यांमध्ये इशारा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, थेट..
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!