• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; या गावातील शेती-घरे पाण्याखाली

policevrutta by policevrutta
September 15, 2025
in Uncategorized
0
जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; या गावातील शेती-घरे पाण्याखाली
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (पाचोरा तालुका) : पोलीस वृत्त न्यूज
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात आज दुपारच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली.
मुसळधार पावसामुळे दगडी नदीला पूर आला. त्यामुळे गावातील वीज उपकेंद्र, घरे तसेच शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. गावाजवळील सातगाव डोंगरी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

Previous Post

सीमा–सचिनचे नाव घोटाळ्यात; ६५० कोटींचा महाघोटाळा!

Next Post

✨ भाग्यवाणी : आजचा दिवस कोणासाठी खास?

policevrutta

policevrutta

Next Post
✨ भाग्यवाणी : आजचा दिवस कोणासाठी खास?

✨ भाग्यवाणी : आजचा दिवस कोणासाठी खास?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!