• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

माजी सरपंचांच्या लफड्यांवरून तालुक्यात खळबळ; लेखणी थेट छातीत टोचली!

policevrutta by policevrutta
September 15, 2025
in अमळनेर
0
माजी सरपंचांच्या लफड्यांवरून तालुक्यात खळबळ; लेखणी थेट छातीत टोचली!
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज तालुक्यातील एका माजी सरपंचांवर काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या बातमी मालिकेने तालुक्यातील गावागावांत रंगत आणली आहे. त्यांचे लाळघोटेपण, प्रेमप्रकरणे आणि लफडी आता उघडकीस येऊ लागल्याने चर्चा चांगलीच पेटली आहे.
“हाच माझ्या गावचा तर नाही ना?” अशी शंका अनेकांना येऊ लागली असून वातावरणात तणाव आणि बीपी वाढल्यासारखे चित्र दिसते. बातमीत कुठल्याही नावाचा वा गावाचा उल्लेख नसतानाही ती थेट माजी सरपंचांच्या छातीत टोचल्यासारखी झाली. ज्याने काय केलं असतं त्यालाच नीट कळलं की “हे आपल्याबद्दलच आहे.”
पण अडचण अशी की — आता समोर कसे यायचे? लेखणी थांबवायची कशी? समाजाला काय सांगायचे? कारण बदनामीचा डाग आधीच लागला आहे. आणखी तोंड उघडलं तर अजून पोल उघडेल, ही भीती त्याला पोखरत आहे.
यावर पडदा टाकण्यासाठी आणि बातमी रोखण्यासाठी सरपंचाने गावातील दोन-तीन जणांना हाताशी धरून थेट पोलीस वृत्त न्यूज पर्यंत संपर्क साधला. गावातील काही नागरिकांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “दादा, बातमी आमच्या गावाशी निगडित आहे, म्हणून हा खेळ चाललाय. तो आमच्यातलाच आहे,” अशी भावना गावकऱ्यांत आहे.
तरीसुद्धा वास्तव असे की, तालुक्यात तब्बल 100 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत आणि बातमीत कुठल्याही गावाचा उल्लेख नाही. तरीही ती सरपंचालाच लागू पडली. “ज्याच्या घरात खाल्ले त्याच घरात किडे पाडले” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तो आता अधिकच बिदरला आहे.
यावरून गावात अजून एक टोमणा जोर धरतोय — “ज्याच्या घरचं खाल्लं, त्याच घरात लफडे केलं; पण ते घरचे एवढे सोपे नाहीत, ते माजी सरपंचाला गुडघ्याच्या वाट्या फोडल्याशिवाय सोडणार नाहीत!” अशी भीतीच आता माजी सरपंचाच्या डोक्यावर घोंगावत आहे.
दिवसाढवळ्या न दिसणारे माजी सरपंच आता अंधार पडल्यानंतरच घर गाठतात. कुठे खातात, कुठे पितात याचं कोडं लोकांमध्ये रंगलं आहे. पुढे या नाट्याचा शेवट कसा होणार, हे वाचकांना पोलीस वृत्त न्यूज अपडेट मधून समजतच राहील. (संपादक रजनीकांत पाटील 8788441234)

Previous Post

जळगाव हादरले : चहाचा घोट घेण्याआधीच स्फोट – १३ जखमी, काहींची प्रकृती गंभीर

Next Post

पत्रकारांची स्थिती हलाखीची–  अनिल म्हस्के

policevrutta

policevrutta

Next Post

पत्रकारांची स्थिती हलाखीची–  अनिल म्हस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!