• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

राष्ट्रीय महामार्गावर अफूचा मोठा साठा! पारोळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

policevrutta by policevrutta
September 10, 2025
in Uncategorized
0
राष्ट्रीय महामार्गावर अफूचा मोठा साठा! पारोळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
372
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर :  पोलीस वृत्त ऑनलाइन न्यूज पारोळा पोलिसांनी सापळा रचून अफूची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडले. त्याच्याकडून १३ लाख १७ हजार ४७२ रुपयांचा १६४ किलो वजनाचा अफू, १३ गोण्या, २० लाख रुपयांचा एक व १५ लाख रुपयांचा असा दोन ट्रक, तसेच २ लाख ५५ हजार ४७० रुपये रोख रक्कम असा एकूण ५० लाख ८२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शैतानाराम मानाराम बिष्णोई (वय ३४, रा. ढाणीया बालेसर, जि. जोधपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
🟩 पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर म्हसवे गावाजवळील रामदेव राजस्थानी ढाबा येथे अफूची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एपीआय योगेश महाजन, अमोल दुकळे, डॉ. शरद पाटील, सुनील हटकर, महेश पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील, संदीप सातपुते, निलेश साळुंखे, मिथुन पाटील, भूषण पाटील, आशिष गायकवाड, तुषार सोनवणे, अजय बविस्कर, आकाश पाटील, अभिजित पाटील, देवेंद्र धरवडे, सुनील पाटील व गोपाळ पाटील यांच्या पथकाने ८ सप्टेंबर रोजी सापळा रचला होता.
शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Previous Post

“लाचखोर महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात! दहा हजार घेताना पकडला रंगेहात

Next Post

मेष- वृषभांना धनलाभ; मिथुन-कर्कसाठी शुभ संधी”
🔮 “११ सप्टेंबरचे राशीफळ : तुमचा दिवस कसा असेल?”

policevrutta

policevrutta

Next Post
मेष- वृषभांना धनलाभ; मिथुन-कर्कसाठी शुभ संधी”🔮 “११ सप्टेंबरचे राशीफळ : तुमचा दिवस कसा असेल?”

मेष- वृषभांना धनलाभ; मिथुन-कर्कसाठी शुभ संधी”
🔮 “११ सप्टेंबरचे राशीफळ : तुमचा दिवस कसा असेल?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!