जळगाव (पोलीस वृत्त) शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा मंगळवार 9 ऑगस्टपासून होणारं असून आदित्य ठाकरे यांचा दौऱयात जळगाव, पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक, सिन्नर आणि भिवंडीतील जनतेशी संवाद साधणार होते आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. या बाबत आदित्य ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे या दौऱ्याला स्थगिती करण्यात आली आहे . या दौऱ्या नवीन तारीख लवकर जाहीर करण्यात येईल असे सांगितले


