जळगाव: पोलीस वृत्त न्यूज– जनतेची सेवा करणारे डॉ. अनुज पाटील यांनी आता शहराचा विकासाचं पर्व हाती घेतलं आहे. तर आता जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलेल असे वाटू लागले आहे. जनतेलाही नव्या चेहऱ्याची आशा उत्सुकता लागली आहे. शहरातील जनता फक्त डॉ. अनुज पाटील यांचे चाहते झाले आहेत. महिला, पुरुष तरुणांसह अनेकांचा झोक हा डॉ. अनुज पाटील यांच्या कडे जाऊ लागला आहे. रुग्णांप्रमाणेही शहरातील समस्यांवर डॉक्टर उपचार करणार असल्याने यातूनच डॉ अनुज पाटील यांचं वर्चस्व साध्य होताना दिसत आहे. येणाऱ्या काळात डॉ. अनुज पाटील बाजी मारतील असा अंदाज शहरातून व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेले डॉ. अनुज पाटील आता शहरातील विकासाला देखिल उपचाराची गरज आहे. आणि तो उपचार डॉ अनुज पाटील चांगल्या पद्धतीने करतील. अशा आशयाने जनता आहे. डॉ अनुज पाटील यांना मत नक्कीच मिळेल. त्यामुळे विरोधकांचे पांदळे उलटे होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डॉ. अनुज पाटील कामगीरी उल्लेखनीय असल्याने त्याचं बक्षिस त्यांना मिळणार आहे. शहरात प्रचार जोरदार असल्याने मनसेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर येणाऱ्या काळात सत्ताधारी डॉ अनुज पाटील होणार असल्याचा दावा जनतेकडून वक्त होत आहे. मनसेचा उमेदवारीमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. जर मनसेची सत्ता आली तर डॉक्टर आमदार झाले तर कोणाचा इतिहास संपेल याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. (संपादक: रजनीकांत पाटील)