• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home खान्देश

बापरे..! सांगलीतील ओढ्याला आला नोटांचा पूर! ५०० च्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

policevrutta by policevrutta
October 20, 2024
in खान्देश
0
बापरे..! सांगलीतील ओढ्याला आला नोटांचा पूर! ५०० च्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : पोलीस वृत्त ऑनलाइन: सांगली जिह्यातील आटपाडी शहरात आज शनिवारचा आठवडा बाजार असतो. गावातल्याच अंबाबाई मंदिराशेजारील सुख ओढा या ठिकाणी हा बाजार भरत असतो. बाजाराच्या निमित्ताने सकाळच्या सुमारास नागरिकांची ये-जा सुरू असते. नऊ वाजल्याच्या सुमारास या ठिकाणाहून बाजारासाठी आलेल्या काही नागरिकांना ओढय़ातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहत असल्याची बाब निदर्शनास आली. यानंतर नागरिकांनी पाण्यामध्ये उतरून त्या नोटा खऱया आहेत का, याची चाचपणी केली. ज्यामध्ये पाचशेच्या या नोटा खऱया असल्याचे समजल्यानंतर ही बातमी वाऱयासारखी परिसरात पसरली आणि नंतर या सुख ओढ्यामध्ये नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी धडाधड उडय़ा घेतल्य़ा जवळपास 100 ते 200 मीटर आसपासच्या परिसरामध्ये या नोटा आढळून येत होत्या. यावेळी अनेक लोकांना पाचशेच्या दहा, पंधरा, वीस, पंचवीस आणि 50 नोटा हाताला लागल्या आहेत. दोन ते अडीच लाख रुपये लोकांनी गोळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेनंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी ओढ्यातून नागरिकांना बाहेर काढून, या ठिकाणी ओढ्यात सापडत असलेल्या नोटा गोळा करण्याचे काम सुरू केल़े मात्र, या नोटा कोठून आल्या? कोणाच्या? का टाकल्या? हे अद्यापि समजू शकलेले नाही. या ठिकाणी सापडलेल्या पाचशेच्या सर्व नोटा खऱया असल्याने नागरिकांची चंगळ झाली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

जर मला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर काय म्हणाले प्रा. सुभाष पाटील

Next Post

सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

policevrutta

policevrutta

Next Post
सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!