• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावतील लॉजवर वेश्या व्यवसाय,  पोलिसांची धाड, महिलांसह तीन जणांना ताब्यात घेतले

policevrutta by policevrutta
August 28, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावतील लॉजवर वेश्या व्यवसाय,  पोलिसांची धाड, महिलांसह तीन जणांना ताब्यात घेतले
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: शहरातील एमआयडीसी भागात जी सेक्टरमधील सागर लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि.२७) लॉजवर धाड टाकत पोलिसांनी ६ महिलांसह ३ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी लॉज मालक व लॉज भाड्याने चालविणाऱ्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एमआयडीसी भागात जी सेक्टरमधील सागर हॉटेल व लॉजचा मालक काही माहिलांना वेश्या गमनासाठी आणून एजंटकडून गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार त्यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेको दत्तात्रय बडगुजर, पोना विकास सातदिवे, मपोहेको सुनंदा तेली, पोहेको मुकुंदा पाटील, पोहेको रामदास कुंभार, पोकों विनोद आस्कर, पोको भरत डोके यांनी लॉजवर छापा टाकून सहा महिलांसह तीन जणांना अटक केली. यावेळी चौकशी केली असता या हॉटेलचे मालक सागर नारायण सोनवणे याचा हा लॉज असून सागर सुधाकर पाटील याने लॉज भाडयाने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

जळगावातील हॉटेल मधे गोळीबार!

Next Post

संतापजनक: दोन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

policevrutta

policevrutta

Next Post
संतापजनक: दोन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

संतापजनक: दोन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!