• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ १४ लाखांचा गुटखा जप्त

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 3, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
231
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


जळगाव (पोलीस वृत्त) जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ दिनांक 2 रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान संशयित बोलेरो पिक अप गाडी आढळून आली असता तब्बल 24 तासानंतर पोलीसात गाडी चालक व् गाडी मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी मधून तब्बल 14 लक्ष 60 हजार रु किमतीचा अवैध गुटखा मुद्देमालासह पहर पोलीस ईश्वर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादि वरुण गुन्हा दाखल करण्यात आला.
गाडी मधे 7 लाख 68 हजार रु किमतीचा राजविलास गुटखा ते 1 लक्ष 92 हजार रु किमितिचा जाफरानी जर्दा व् पाच लाख रु किमतीची बोलेरो पिक अप गाडी ऐसा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामागे मोठे रैकेट असण्याचा संशय आहे.
सविस्तर वृत्त असे की जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान मंगळवार रोजी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान पिंपळगांव पळसखेडा फाट्या जवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो गाड़ी क्र. (एम. एच. १९ सी. वाय. ६८८१) अडवून चौकशी केली असता चालक संशयास्पद वागणूक आढळून आली. गाड़ी काय माल आहे असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठलाग करती वाहतूक पोलिस ही मागे गाड़ी घेऊन निघाले बेदरकारपणे दोघांनी वाहने भर रस्त्यावर चलविल्याचे प्रत्येक्ष दर्शीनी सांगितले.
धोकादायक पणे पिकअप च्या चालकाने यू टर्न घेऊन महामार्गावर गाड़ी लावून शेतातून मार्ग काढीत पळ काढला. सुरवातीला ट्रैफिक पोलिसांनी त्यात चटाई असल्याचे पत्रकारांना सांगितले.त्यांनी स्थानिक पहुर पो.स्टे. चे पोलिस अधिकारी घटना स्थळी बोलावून घेतले असता जागेवर पंचनामा करा अशी मागणी करुण देखील त्यांनी गाडी पो. स्टे. ला न्यावी लागेल असे सांगितले यामुळे यात नेमके काय शिजत आहे अशी सर्वांना शंका होती. अखेर पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

अल्पयीन बालकाला हाताशी घेत मोटरसायकल चोरणारा! अट्टल चोरटा अटकेत

Next Post

शिवसेनेचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा! जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली ठाकरेंची भेट

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

शिवसेनेचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा! जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली ठाकरेंची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!