• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अल्पयीन बालकाला हाताशी घेत मोटरसायकल चोरणारा! अट्टल चोरटा अटकेत

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 3, 2022
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
291
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क) जिल्ह्यात वेगवेळ्या गावासह जळगावात अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरुन त्यांची विल्हेवाट लावणा-या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा संशयित आरोपी दादा बारकु ठाकुर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, ठाकुर हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरण्याचा जणू सपाटाच लावला होता. त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलिसांसह दुचाकीचालक हैरान झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांपुर्वी अल्पवयीन गुन्हेगार बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून चार गुन्ह्यातील मोटार सायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. ताब्यातील अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी दादा बारकु ठाकुर याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.
अटकेतील दादा ठाकुर याने त्याच्या साथीदार व अल्पवयीन बालकाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले आहे. अटकेतील दादा ठाकुर व ताब्यातील अल्पवयीन बालकाकडून एकुण नऊ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामानंद नगर, जिल्हापेठ पोलिस स्टेशन, धरणगाव, जामनेर, एरंडोल, अमळनेर आदी पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकली जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय शामराव पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

Previous Post

तहसीलदारांसह जळगाव वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फ सत्कार

Next Post

जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ १४ लाखांचा गुटखा जप्त

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ १४ लाखांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!